Satish Khade

Author name: admin

स्थानिक हवामान केंद्र

स्थानिक हवामान केंद्र   भाग २  हवामान केंद्रात वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग मोजणारे संयंत्र,, पर्जन्यमापी, याबरोबरच सोट मुळ व तंतूमुळा भोवतीची ओल, आर्द्रता, हवेतली आद्रता, हवेचा दाब, झाडाच्या पानांवरील ओलावा,  हवेचे तापमान, जमिनीचे तापमान, प्रकाशाची तीव्रता, हे सगळं मोजणारी संयंत्रे, सोलर प्लेट,इ. यातील काही संयंत्राबाबत  मागच्या लेखात आपण पाहिले, आता उरलेले या लेखात पाहू.  आर्द्रता जमिनीची […]

स्थानिक हवामान केंद्र Read More »

मोहा तालुका परळी जिल्हा बीड…..

शास्त्रशुद्ध पद्धतीने भूजलाचे संवर्धन करणारे गाव :मोहा तालुका परळी जिल्हा बीड…..         धरणाच्या पाण्याचे वाटप, छोट्या छोट्या धरणांच्या व त्यांच्या कॅनॉलच्या पाण्याचे वाटप व नियोजन करणाऱ्या पाणी वापर संस्था, अगदी मोजक्या का होईना पण शेतीला मीटरने पाणी देणार्‍या शेतकर्‍यांचे गाव यासर्वाबद्दल आपल्याला माहिती असते पण महाराष्ट्रात अशीही काही गावं आहेत की जी भूजलाचा ही शास्त्रशुद्ध

मोहा तालुका परळी जिल्हा बीड….. Read More »

बाष्पीभवन रोखताना

पाण्याचे व्यवस्थापन, पाण्याची बचत  पाण्याचे नियौजन या सर्वांच्या मुळाशी आहे पाण्याचे बाष्पीभवन !!   शेतातील पाण्याचा अपव्यय म्हणजे ‘बाष्पीभवनच’! हे बाष्पीभवन न् अपव्यय होतो  शेततळ्यातील, पाटातील , शेताला दिलेल्या पाण्याचे.  विहीर वा बोअरवेल किंवा पाटापासून पिकाच्या मुळापर्यंतच्या वहनात होणारे  बाष्पीभवन,  पिकाला दिलेल्या पाण्याचे जमिनीतून होणारे बाष्पीभवन,  झाडांच्या मुळांच्या कक्षेच्या खाली मुरलेले पाणी आणि  मुळांच्या कक्षेच्या वरच्या

बाष्पीभवन रोखताना Read More »

गवत, वणवे आणि भूजल

डोंगरावरच्या गवताला लागणारे वनवे विझवणे चालू ठेवले आणि गावात उन्हाळ्यातही डोंगरातून झरे वाहू लागले, ही वस्तुस्थिती आहे कोकणातल्या एका गावची, रायगड जिल्ह्यातील भिवघर गावची. २००५ पूर्वीची गोष्ट. भिवघरचा डोंगर बोडखा कधीच झाला होता. तुरळक आंब्याची आणि तोडणे अगदीच अशक्य असलेली काही झाड सोडली तर डोंगर गवतानेच झाकलेला असायचा. गाव सोडून इतरांना पावसाळ्यात खूप मोहक हिरवा

गवत, वणवे आणि भूजल Read More »

ड्रीप व स्प्रिंकलरचा वापर प्रभावी होण्यासाठी

आजचा तरुण शेतकरी हा बहुतेक ठिकाणी शेतीठिष्ठ आणण ठिज्ञािठिष्ठतेिेशेती करत आहे. शेतमालाची ठिर्यात ,ठिर्यातीसािी लागणाऱ्र्या दजाच्या मालाची ठिर्मिती र्यासािी लागणाऱ्र्या माठहती ि ज्ञािाबाबत तो सजग आहे, कृ ततशील आहे. त्यामुळेच शेतीठिषर्यक माठहती देणाऱ्र्या साठहत्याला, प्रदशििांिाही मोिी मागणी असते. त्यामुळेच ठप्रससशि फार्ममग सारखीच ठप्रससशि इररगेशि बद्दल ही अतिकातिक लोकांिा माठहती ठमळत राठहली तर आमचा आजचा शेतकरी

ड्रीप व स्प्रिंकलरचा वापर प्रभावी होण्यासाठी Read More »

झाडे, वाळू आणी भुजल

भुजला बाबत माती व खडक याबरोबरच आणखी काही घटक महत्त्वाची भूमिका बजावतात त्यातही झाडे आणि प्रवाहातली वाळू हे घटक अधिक महत्त्वाचे आहेत. झाडे आणि भुजल  जंगले असलेल्या प्रदेशांमध्ये तसेच इतरत्रही झाडे असलेल्या परिसरात भूजल जलसाठा चांगला असतो असे सार्वत्रिक निरीक्षण आहे. नद्यांच्या उगमच्या ठिकाणी डोंगर आणि घनदाट जंगल असते. जंगलातुल झाडे व  त्यांची मुळे, यामुळे 

झाडे, वाळू आणी भुजल Read More »

Scroll to Top