आजचा तरुण शेतकरी हा बहुतेक ठिकाणी शेतीठिष्ठ आणण ठिज्ञािठिष्ठतेिेशेती करत आहे. शेतमालाची ठिर्यात
,ठिर्यातीसािी लागणाऱ्र्या दजाच्या मालाची ठिर्मिती र्यासािी लागणाऱ्र्या माठहती ि ज्ञािाबाबत तो सजग आहे, कृ ततशील
आहे. त्यामुळेच शेतीठिषर्यक माठहती देणाऱ्र्या साठहत्याला, प्रदशििांिाही मोिी मागणी असते. त्यामुळेच ठप्रससशि फार्ममग
सारखीच ठप्रससशि इररगेशि बद्दल ही अतिकातिक लोकांिा माठहती ठमळत राठहली तर आमचा आजचा शेतकरी तेही
आत्मसात करेलच.
ड्रीप ि स्प्रिं कलरचा िापर अतिक प्रभािीपणेव्हािा र्यासािीची मूलभूत आणण महत्त्वाची गोष्ट म्हणजेठपकाला
लागणाऱ्र्या पाण्र्याची ि त्या अिुषिं गािेिेळोिेळी द्यार्यच्या पाण्र्याचेआकडेिारी माहीत असणेर्याठिषर्यीची चचा आपण
पूिीच्या लेखात के ली आहेच. ठप्रससशि इररगेशि म्हणजेसोप्या भाषेत ठपकाला त्याच्या तहािेएिढेच पाणी देणे. र्यासािी जे
तिं त्रज्ञाि उपलब्ध आहेत्यातील काही िळक बाबींची र्या लेखात आपण चचा करू.
सेन्सर िर आिाररत सुक्ष्म स्प्सिं चि
तसा हा ठिषर्य जुिाच आहे. शेतात आर्द्िता मोजणारी सिं िेदकिं ( सेन्सर) टाकू ि पाण्र्याची बचत करणारी ही र्यिं त्रणा गेले२०-३०
िषेअसित्वात आहेच. परिं तुहेप्रकरण बरेच खर्चिक तर आहे, पण सेंसर सािीची शेतातील िार्यररिं ग, कॉम्प्प्युटर ि त्याचा
मेंटेिन्स, त्यासािी ठिजेची खात्री अशा अिेक बाबींमुळेर्यापासूि सामान्य शेतकरी दूर आहेत. अगदीच मोिा िफा देणाऱ्र्या
शेतमालाचेउत्पादिा कररता ि व्यिस्थापिाच्या दृष्टीिेमोिेक्षेत्र असलेल्या शेतात हेतिं त्र िापरलेजाते. पण आता िार्यररिं गची
गरज िाही, कॉम्प्प्युटरची िाही ,इलेठरिससटीची िाही, शेतात इिं टरिेटचे किेक्शिची गरज िाही, अशा सििपररसस्थती र्या
तिं त्राचा िापर करता र्येतो. फक्त सेंन्सर पुरे.तेही एकरी दोि िा तीि. र्यामुळेइतर सििबाबींचा खचितर िाचतोच पण मेंटेिि्स
ि तत्सम अिलिं ठबता ि कटकटी पासूिही सुटका होते. असेतिं त्रज्ञाि आता उपलब्ध आहे. सॅ टॅ लाइट डाटा र्यिं त्रणेमुळे
गािोगािची हिामािाची माठहती इिं टरिेटिर िोंदिली जाते, साििली जाते,ती उपलब्ध आहे. तसेच अिेक ठिकाणी खाजगी
िा िैर्यक्तीक मालकीची हिामाि कें र्द्ेही आहेत,त्यांिी ही िोंदिलेली माठहती इिं टरिेटिरच साििली जाते. र्याच बरोबर
तालुका िाईज ठपकांची पाण्र्याच्या गरजेची माठहती ही ठिठिि कृ षीठिद्यापीिांिी त्यांच्या िेबसाईट्सिर िे िलेली आहे. आता
शेतात बसिलेलेसेन्सर आर्द्ता ,हिा ि तापमाि अशी माहीती िोंद करतो ि इिं टरिेटला पािितो. सेि्सर माहीती िेव्हज च्या
स्वरुपात पािितो.ह्या िेव्ह्ज त्याच्या पासूि दीड ठकलोमीटर पर्यंत दूर सहज पोहचतात ि तेथूि इिं टरिेटला जोडलेजाऊि तो
डाटाक्लाऊड कॉठिटटिं गला जातो. हेसेन्सर जठमिीतील आर्द्िता, हिा र्यांचेप्रमाण िेळोिेळी मोजूि तेइिं टरिेटिरूि
िोंदितात. सेि्सर िेठदलेली माठहती ,सॅ टेलाईट ि खाजगी हिामाि कें र्द् ठदलेली माठहती आणण ठपकाची पाण्र्याची गरजेची
माठहती र्या सगळ्यांचेपृथःकरण( analysis) होते. सेन्सर बििलेल्या किं पिीिेच र्यासािी साॅॅफ्टिेअर बििलेलेआहे. हेपृ
थकरण इिं टरिेटिर होऊि इिं टरिेटिरूिच शेतकऱ्र्यांच्या मोबाईलिर आता ठकती िेळ पिं प चालूिे िार्यचा आहेर्याची माठहती
र्येते. मोबाईलिरूिच पिं प चालूि बिं दही करता र्येतो. र्यासािी शेतात एकरी दोि तेतीि सेल्सर बसिािेलागतात. तेखुिं टी
सारखेअसतात. शेतात खोचता र्येतात ि काढूि ही घेता र्येतात. अिेक िेळा िापरता र्येतात तसेच िेगिेगळ्या शेतातही
िापरता र्येतात. हे२५ते३० िषिठटकतात. त्याचा खचििर िर्णिलेल्या पूिीच्या र्यिं त्रच्या तुलिेत खूपच कमी आहे.महाराष्ट्िात ही
सेंसर प्रणाली बऱ्र्याच ठिकाणी िापरली जात आहे. (बुचके िाडी) िैष्णि िाम,ता. जुन्नर र्या गािात तर िाबाडििेपुढाकार घेऊि
आणण महात्मा फु लेकृषी ठिद्यापीिातील तज्ञांच्या मागिदशििाखाली ठिठिि ठपकांसािी पार्यलट प्रोजेक्ट के ला आहे. इथे
डाळळिं ब ,भाजीपाल्याबरोबर ज्वारीसािी र्या सेन्सर र्यिं त्रणेचा िापर के ला जात आहे. र्येथील शेतकऱ्र्यांचा अिुभि खूप उत्साह
िाढिणारा आहे.
फु लेइररगेशि शेड्युलर ॲप
हेएकठिसाव्या शतकाला शोभेल असेतिं त्रज्ञाि आहे. हेएक मोबाईल ॲप आहेआणण हेॲप आज प्रत्येक शेतकऱ्र्याला
सहज िापरता र्येऊ शकणार आहे. हेॲप आज ठपकाला (ि फळबागेलाही) ठकती पाणी द्यार्यला हिेहेसांगतेि र्याबरोबरच
पिं प आपोआप चालूबिं द कर करते, तेही कोणतेसेंसर ि िापरता. शेतकऱ्र्याला कोणताही खचिि करता हेतिं त्रज्ञाि उपलब्ध
आहे. हेजागततक दजा मािांकि प्राप्त ॲप आहे. अथात इथपर्यंत तिं त्रज्ञाि आणूि िे िण्र्यासािी कृ षी ठिद्यापीिातील
ठिशेषतः राहुरी र्येथील महात्मा कृ षी ठिद्यापीिातील पाणी व्यिस्थापि सिं शोिकांचेठिशेषतः डॉ. सुिील गोरिं टीिारांचेि
त्यांच्या टीमचेगेल्या ३५-४० िषाच्या टप्प्प्याटप्प्प्यािरच्या सिं शोििाचा हा पररपाक आहे.
सििप्रथम आपल्या मोबाईलिर हेॲप डाऊिलोड करार्यचेआहे. शेतािर जाऊि हेॲप उघडूि त्यात शेती ठिषर्यी प्राथठमक
माठहती भरार्यची आहे. ती एकदाच भरली की ती इिं टरिेटिर स्टोअर राहते. परत परत भरािी लागत िाही. आपलेिेगिेगळ्या
ठिकाणी एकापेक्षा अतिक क्षेत्र असलेतरी ह्या ॲपमध्येअिेक क्षेत्रांची माठहती भरण्र्याची ही सोर्य आहे. ही माठहती भरली
की रोज ि ठदिसाआड ि तुम्हाला हव्या त्या ठदिशी तुमच्या त्या शेतातल्या ठपकाच्या पाण्र्याची गरज हेॲप सांगते.
त्याचबरोबर आता तुमचा पिं प ठकती िेळ सुरू िे िार्यचा र्याची तिं तोतिं त िेळ देतेआणण ठपकाला तहािेइतके च पाणी ठदलेजाते.
कार्य माठहती भरार्यची असतेॲप मध्ये ? तर तुमच्या शेतीचेलोके शि, त्याचेक्षेत्रफळ, लांबी, रुिं दी, जठमिीचा प्रकार, पाण्र्याचा
स्त्रोत, पिं पाचा H.P., ठपकाचेिाि ,पीक लािल्याचेठदिांक, र्यापूिी पाणी ठदल्याचा ठदिांक ही आणण अशी सोपी माठहती
भरार्यची असते., इिं ठललश ि मरािी र्या दोन्ही भाषेत ही माठहती भरार्यची सोर्य आहे. ह्या ॲपचा प्रसार होण्र्यासािी सिांिी
प्रर्यत्न के ला पाठहजेम्हणजेहिामाि बदल, पाणीटिं चाई, दुष्काळ, दोि पािसातलेअिं तर र्या आणण अशा पाण्र्यासिं बिं िीत अिेक
समस्यांची तीव्रता बरीच कमी होईल, कारण तिं तोतिं त पाणी ठदल्यािेपाणी सशल्लक िाढत राहील.ह्या ॲपठिषर्यी आणखी
सखोल माठहती काही पुिकांमध्येही आपल्याला ठमळूशके ल.
ठडफ्युजर स्प्सिं चि पद्ित
ठडफ्युजर पद्ित म्हणजेपाण्र्याच्या एका थेंबाचेशिं भर भागात ठिभागणी करणेआणण पाणी मातीला देण्र्याऐिजी थेट
मुळांिा देणे. ठड्रप इररगेशि हेपाणी िाचिणारी तिं त्र असलेतरी काही प्रमाणात र्यातही पाणी िार्या जाते. दोि प्रकारे हेपाणी
िार्या जाते. १.ठड्रप मिूि पडणारेथेंब आिी मुळाभोितीची उभी जमीि तभजितेि हळूहळूओल आडिी पसरत जाते. र्यात
मुळाभोिती आडिी जागा तभजेपर्यंत मुळांच्या खाली पाणी उतरलेलेअसते. हेपाणी मुळांद्वारेिापरलेजात िाही म्हणजेच
िार्या जाते. २.तसेच ठपकांची मूळिं ठिशेषतः फळझाडांची पाणी शोषणारी मुळिं ही मातीच्या थरात जठमिीपासूि ९ते१२ इिं चाच्या
खालीच असतात. जठमिीपासूि िऊ इिं चापर्यंत झालेली ओल मुळेिापरू शकत िाही आणण तेही पाणी बाष्पीभिि होऊि
िार्या जाते. र्या दोन्ही गोष्टी ठडफ्युजर स्प्सिं चि पद्ितीत टाळल्या जातात आणण मोठ्या प्रमाणात पाणी बचत होते. इतके च िाही
तर र्या मुळे ‘िापसा’ अिस्था जािीत जाि काळ सािली जाऊि सुदृढ पीक ि उत्तम उत्पन्न ठमळते. ठिजर्य जोगळेकरांिी
र्यािर सिं शोिि करूि मातीची भाजलेली दिं डगोलाकार( cylindical) भांडी बििली आहेत. त्यांिा तळाशी सिर्द् असतात. ही
भांडी फळ झाडाच्या भोिती खोडापासूि दूर झाडाच्या पररघािरच(canopy) जठमिीत िऊ इिं च खाली पुरतात. र्यात डीप िेथेंब
थेंब पाणी पडते. भांड्याच्या तळाच्या सिर्द्ातूि थेंब बाहेर पडतािा तो १०० पेक्षा अतिक तुकड्यात रूपांतर होऊि आडिेपसरत
जातो. मुळांचा पाणी शोषण्र्याचा दर आणण त्याला पाणी पाजण्र्याचा दर र्या र्यिं त्रणेत जिळजिळ समाि राहतो आणण तहािे
इतके च पाणी ठपकाला देता र्येते. हेपाणी ठकती िेळ चालूिे िार्यचेर्याचेगणणत आणण तशीच सखोल माठहती घेऊि र्या
पद्ितीिेठप्रससशि इररगेशि सािता र्येते. र्यापेक्षा र्या पद्ितीचा मोिा फार्यदा फर्टिगेशि मध्येआहे. र्या मातीच्या भांड्यांच्या
खाली एक फू ट रुिं दीचा ि चार-पाच इिं च जाडीचा गांडूळ खत ि आिश्र्यक मार्यक्रोन्यूठिर्यांचा एकठत्रत थर पसरला जातो. र्यात
खताची ७०% पर्यंत बचत होतेच पण फळ ठिर्मितीचा कालाििी आपल्याला मागेपुढेकरता र्येतो. म्हणजेच झाडांची
फलिारणा हिी तेव्हा करता र्येते, हेही जोगळेकरांिी अभ्यासातूि ठिकससत के लेलेतिं त्र आहे., र्या पद्ितीत पाट पद्ितीिे
जेिढेपाणी लागतेत्याच्या फक्त पिं िरा तेिीस टक्केपाण्र्यात फळबाग उत्तम रीतीिेिाढूशकते. िव्हेती भरपूर फळेही देऊ
शकते ,हेजोगळेकरांिी महाराष्ट्िात शेकडो एकरािर ससद्ि के लेआहे.
हिामाि ठिषर्यक माठहती
महात्मा फु लेकृ षी ठिद्यापीिािेएखक िेबसाईट उघडूि उत्तम माहीती तेपुरित आहे. ठिकठिकाणचा हिामाि तपशील ते
पुरित आहेत. ह्या तपशीलाचा िापर करुि स्थाठिक पीकांची पाण्र्याची गरज काढता र्येते.. र्यािरुिच ठपकांिा ठकती पाणी
द्यार्यचे? ठकती िेळ देत रहार्यचे? र्याची गणणती करता र्येतात.
पीकांिा तिं तोतिं त पाणी देिूि भूजलाची जपिणूक करुर्या… आपल्यालाच आपत्तीसािी पाणी सशल्लक िे िूर्या!